तराजू:

तर्कसंगत व न्यायसंगत बनवण्याच्या नादात, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, आपल्याकडे असणाऱ्या एकाच तराजूत मोजायला लागतो, आणि अर्थातच चुकतो.

Leave a comment