बरोबर:

“माझेच बरोबर आहे,” हे वारंवार सिद्ध करू पाहणाऱ्या व्यक्तीबरोबर, तो कितीही बरोबर असला तरीही, आपल्याला बरोबर वाटत नाही.

Leave a comment