निवड:

जीवनात निर्णय घेताना, अनेक पर्यायांतून एकाची निवड करताना, इकडेतिकडे बघण्यापेक्षा, स्वतःकडे व स्वतःमध्ये बघावे, हे बरे.

Leave a comment