स्वातंत्र्य:

“माझ्यासमोर दुसरा पर्यायच नाही” या पारतंत्र्य भावनेतून बाहेर निघून, “अनेक पर्यायांतून निवड” करण्याची मुभा म्हणजे खरे स्वातंत्र्य.

Leave a comment