ओवाळून:

उत्तम जीवन जगण्याची पात्रता म्हणजे ज्यावरून जीवन व जीव ओवाळून टाकावे असे ध्येय शोधून काढणे.

Leave a comment