इच्छा व गरजा:

ज्या नात्यामध्ये आपापल्या इच्छा व गरजा बोलण्याची, सहकार्य मागण्याची व नाही म्हणण्याची मुभा असेल, ते सुदृढ समजूया.

Leave a comment