पहायला लावते:

ऐनवेळी मागे पहायला लावतो तो पश्चात्ताप, भोवताली पहायला लावते ती काळजी आणि दूर, समोर व वर पहायला लावते ती दूरदृष्टी.

Leave a comment