प्रश्न प्रतिष्ठेचे:

मीच का बदलू? मीच का माफी मागू? माझ्या स्वभावाला का बदलू? हे मीच का करू? हे प्रश्न प्रतिष्ठेचे न बनवता, सोडून द्यायला शिकूया.

Leave a comment