Skip to content
Unknown's avatar

Site Title

  • Home
  • Contact

Category: Uncategorized

मोठे ओझे:

मनावरील मोठे ओझे म्हणजे आपल्या मनातील नैराश्य व भीती या भावना आणि नाउमेद किंवा बेचैन करणारे त्यामागील विचार व द्रुष्टीकोन.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 15, 2021 1 Minute

खतपाणी:

आपल्या उत्साही मनाचे व जीवनाचे खतपाणी म्हणजे नव्या ईच्छा, नवे द्रुष्टीकोन, नवे प्रयत्न आणि नव्या क्रुती.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 14, 2021 1 Minute

कामाने:

दिवसभराच्या कामाने आपण उर्जावान व उत्साही होतो, थकवा व निरुत्साह तर आपल्या चिंता व काळज्या यांमुळे तयार होतो.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 14, 2021 1 Minute

क्रुती:

आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी, आपल्यालाच आपले हातपाय हलवावे लागतात, क्रुती करावी लागते.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 13, 2021 1 Minute

चूक:

इतरांमधील दोष व उणीवा आपण स्वीकार करू शकत नसेल तर, ती आपली चूक आहे, इतरांची नव्हे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 13, 2021 1 Minute

मोजमापानुसार:

आयुष्य आपल्या मोजमापानुसार असण्याची व जगण्याची अपेक्षा करणे म्हणजे वैफल्य व विषण्णता यांना आमंत्रण देणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 12, 2021 1 Minute

पारतंत्र्य:

इतरांच्या मतांवर व परवानग्यांवर आपली मतं, भावना, द्रुष्टीकोन व निर्णय अवलंबून ठेवणं म्हणजे मानसिक पारतंत्र्य.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 12, 2021 1 Minute

घडवणे:

स्वतःला घडवणे म्हणजे स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करणे नव्हे; तर स्वतःमधील क्षमतांचा शोध घेणे व त्यांचा योग्य वापर करत राहणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 11, 2021 1 Minute

समर्थन:

आपल्या चुकांचे व दोषांचे समर्थन करणे म्हणजे त्या सुधारण्याचे व त्यातून काही बोध घेण्याचे प्रमुख मार्ग बंद करण्यासारखे आहे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 11, 2021 1 Minute

लक्षण:

आपण जीवंत असल्याचं लक्षण म्हणजे आपण आपले विचार व मनातील द्रुष्टीकोन यांमध्ये गरजेनुसार बदल करू शकतो.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 10, 2021 1 Minute

Posts navigation

Older posts
Newer posts
Blog at WordPress.com.
Site Title
Blog at WordPress.com.
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Subscribe Subscribed
    • Site Title
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Site Title
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar

Loading Comments...

    Design a site like this with WordPress.com
    Get started