Skip to content
Unknown's avatar

Site Title

  • Home
  • Contact

उपाय:

जेंव्हा आपण एखादी गोष्ट मान्य करतो व त्याची जबाबदारी स्विकारतो, तेंव्हा आपण त्यावर व त्या कारणांआधारेच काही उपाय शोधू शकतो.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 7, 2020 1 Minute

वळणे:

जर आपण आपल्या मनाला विवेकी विचारांनी भारलेले असेल तर आयुष्यातील धोकादायक वळणेही सुखदायक ठरतात.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 6, 2020 1 Minute

आत्मसाक्षात्कार:

आपल्या वाईट परिस्थितीस आपलेच अविवेकी व अतिरेकी विचार कारणीभूत आहेत, हे स्वतःला उमगणे म्हणजे आत्मसाक्षात्कार.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 6, 2020 1 Minute

माप:

शापातही छुपे वरदान असते तर वरदानातही शाप, दोघांनाही आव्हान समजून वागणे, हेच आपल्या विवेकाचे खरेखुरे माप.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 6, 2020 1 Minute

परिणाम:

आजूबाजूचे वातावरण आपल्यावर परिणाम करीत नाही, तर त्याबद्दलचे मनातले आपले विचार, निर्णयसूत्रे व फंडे करतात.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 5, 2020 1 Minute

चेक:

फॉरवर्ड पोस्ट खरी की खोटी आपण चेक करतो, तसेच इनवर्ड झालेले व मानलेले विचारही, सद्सद्विवेकाच्या मदतीने चेक केलेले बरे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 4, 2020 1 Minute

संबंध:

जे काही होत आहे, ते चांगले-वाईट ठरवताना, त्याचा संबंध आपल्याच विचार पद्धतीशी आहे की काय? हे एकदा नक्की तपासावे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 4, 2020 1 Minute

विकास:

विकास म्हणजे आपल्या प्रत्येक वागण्यामागील एक एक अविचार शोधणे व त्याला सुयोग्य विचारात बदलून घेणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 3, 2020 1 Minute

दगड:

आपल्याच पायावर दगड मारून घेणे म्हणजे, आपल्याला जे नको असते, त्याकडे नको तितके लक्ष देणे व त्याला नको तितके महत्त्व देणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 3, 2020 1 Minute

प्रेम:

प्रेम शिकण्याचा सोपा मार्ग म्हणजे, काहीही होवो, अटी व शर्ती न ठेवता, फक्त प्रेमाने बोलायचे व वागायचे, हळूहळू ती सवय होते.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment October 2, 2020 1 Minute

Posts navigation

Older posts
Newer posts
Blog at WordPress.com.
Site Title
Blog at WordPress.com.
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Subscribe Subscribed
    • Site Title
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Site Title
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar

Loading Comments...

    Design a site like this with WordPress.com
    Get started