विचार:

व्यक्तीच्या विचारांना व वर्तनाला मोजताना तर्काबरोबर, त्याच्या वैयक्तिक भावना, पूर्वग्रह, मान्यता व द्रुष्टीकोन यांचा सहानुभूतीने विचार व आदर व्हावा.

गोंधळलेले:

आपण गोंधळलेले असतो, कारण आपला विश्वास एक असतो, आपण दुसरीच गोष्ट बोलतो, आपल्याला तिसरीच गोष्ट व्हावी असं वाटतं आणि प्रत्यक्षात आपण चौथी गोष्ट करतो.