परिपूर्ण:

“लोक परिपूर्ण असावेत”, अशी आशा व अपेक्षा करणे; म्हणजे स्वतःला निराशा व वैफल्य अर्पण करणे.

Leave a comment