Skip to content
Unknown's avatar

Site Title

  • Home
  • Contact

Category: Uncategorized

मूल्यमापन:

आपल्या भडकलेल्या भावनांचे कारण बाह्यजगातील घटना नसते, तर आपल्या अंतर्मनाने त्या घटनेचे केलेले मूल्यमापन असते.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 16, 2021 1 Minute

अर्थ:

आपल्या जीवनातील घटनांचा आपण जो अर्थ लावतो, तो विवेकी असेल तर जीवनाला अर्थ मिळतो, नसेल तर अर्थातच अनर्थ.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 16, 2021 1 Minute

सोडून:

विकास किंवा विकासकामातील प्रयत्न सोडून देण्याऐवजी आपण राग, लोभ, मोह, मत्सर, द्वेष इत्यादी सोडून द्यायला शिकूयात.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 15, 2021 1 Minute

प्रयत्नशील:

जोपर्यंत आपण स्वतःमध्ये सुधारणा व विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतो, तोपर्यंत आपण यशस्वी व विजयी असतो.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 15, 2021 1 Minute

माहिती:

अनिश्चितता व गोंधळ कमी करून, त्यातल्या त्यात बरे मार्ग शोधण्याचा, सर्वोत्तम उपाय म्हणजे त्याविषयीची माहिती मिळवत राहणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 15, 2021 1 Minute

जुने:

गोंधळलेल्या व घाबरलेल्या मनस्थितीत आपल्याकडून जुने व कमी प्रभावी मार्ग निवडले जाण्याची शक्यता जास्त असते.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 14, 2021 1 Minute

जोड:

ज्या गोष्टींमध्ये बदल अटळ असतो, त्या गोष्टींमधील आपली स्वतःची भावनिक ओढ व जोड आपण कमी करायला शिकूया.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 14, 2021 1 Minute

इच्छाआकांक्षा:

आपल्या इच्छाआकांक्षा जगाने पूर्ण कराव्यात अशी आशा करणे व त्या पूर्ण न केल्याने जगाला दोष देणे, म्हणजे दुःख व निराशा.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 14, 2021 1 Minute

अखंडता:

अंतरात्मा, मन, बुद्धी, इंद्रिय व शरीर या सर्वांचे चलनवलन आपल्या मूल्यांशी व ध्येयांशी सुसंगत ठेवणे म्हणजे अखंडता.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 13, 2021 1 Minute

स्वःनियंत्रण:

स्वतःमधील विनाशकारी भावना, आवेग व उर्मी यांना स्वतःहून आवर घालता येणे व त्यांवर काबू करणे म्हणजे स्वःनियंत्रण.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment March 13, 2021 1 Minute

Posts navigation

Older posts
Newer posts
Blog at WordPress.com.
Site Title
Blog at WordPress.com.
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Subscribe Subscribed
    • Site Title
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Site Title
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar

Loading Comments...

    Design a site like this with WordPress.com
    Get started