Skip to content
Unknown's avatar

Site Title

  • Home
  • Contact

सुख:

आपल्याजवळ जे जे आहे त्याचा आनंद घेण्यास शिकणे व जे जे नाही त्याची काळजी थांबवण्यास शिकणे, म्हणजे सुख.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 30, 2021 1 Minute

बचाव:

आपल्यातील त्रुटींचा व चुकांचा बचाव करणे, म्हणजे आपल्या सुधारण्याचा व विकासाचा उद्देश गुंडाळून ठेवणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 30, 2021 1 Minute

गरजेचे:

आपण आत्ता जसे आहोत त्यात बदल घडवून आणला तरच, आपल्याला जे मिळवणे गरजेचे आहे ते मिळवणे शक्य आहे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 29, 2021 1 Minute

क्षमा:

तिरस्कार, कटुता, सुड, वैफल्य व दुःख यांच्या आमरण कैदेतून स्वतःची सुटका करून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे इतरांना क्षमा करणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 29, 2021 1 Minute

आशा:

कल्पनेने पुढे भविष्यात पाहिल्यावर, मनाला उत्साहीत व रोमांचित करणारी, आपल्या मनाची अवस्था म्हणजे आशा.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 28, 2021 1 Minute

जीवनप्रवास:

फक्त वाईट व विघ्न टळावे अशी आशा आपण ठेवणार असू, तर उत्तमाकडे व चांगल्याकडे जाणारा आपला जीवनप्रवास थंडावेल.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 28, 2021 1 Minute

समोर पाहून:

एखाद्याकडे पाहून, आजूबाजूला पाहून, खाली पाहून, वर पाहून किंवा मागे पाहून जगण्यापेक्षा समोर पाहून जगणे केव्हाही श्रेयस्कर.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 27, 2021 1 Minute

प्रभावी:

आपण कोणत्या कारणासाठी जगत आहोत? व त्यासाठी काय किंमत द्यायला तयार आहोत? हे माहित असणे म्हणजे प्रभावी असणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 27, 2021 1 Minute

माहीत असेल:

आपल्याला जीवनात काय साध्य करायचे आहे?  हे माहीत असेल, तर आपल्या मान्यता, क्षमता, संधी, योग्य-अयोग्य, प्रयत्न इत्यादी ठरवणे सोपे होईल.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 26, 2021 1 Minute

बांधून घेणे:

स्वेच्छेने व स्वखुशीने आपल्या जीवनातील ध्येयांशी स्वतःला तनामनाने बांधून घेणे म्हणजे वैभवशाली जीवन जगणे.

Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati Uncategorized Leave a comment April 26, 2021 1 Minute

Posts navigation

Older posts
Newer posts
Blog at WordPress.com.
Site Title
Blog at WordPress.com.
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Subscribe Subscribed
    • Site Title
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Site Title
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar

Loading Comments...

    Design a site like this with WordPress.com
    Get started