प्रगती:

दररोज आपले कौशल्य व क्षमता यामध्ये थोडी फार का होईना, पण प्रगती करत रहाणे, हाच अधोगती रोखण्याचा उत्तम मार्ग आहे.