आदर देणं:

आपल्या नात्यातली अतिशय महत्त्वाची व्यक्ती एखाद्या गोष्टीला जितकं महत्त्व देते तितकंच आपणही देणं म्हणजे त्या व्यक्तीला आदर देणं व समजून घेणं.